कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याने राबविलेल्या उपाययोजनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याशी साधला दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद अहमदनगर – कोरोना प्रतिबंधासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. पंतप्रधान मोदी यांनी आज … Continue reading कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याने राबविलेल्या उपाययोजनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल